भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडवा कैवारी । जालासि श्रीहरि

pandava kaivari | jalasi shrihari

रचनाकार: संत बोधले · अभंग
पांडवा कैवारी । जालासि श्रीहरि । तैसी आम्हावरी केली कृपा ॥१॥ संसार परंजनी । पडलो होतो महावनी । आलासे धावोनि पांडुरंग माझा ॥ २॥ बोधला म्हणे आता धन्ये पंढरीनाथा । सकळ माझी चिंता दूर केली बापा ॥३॥