भजनी मालिका
← भजनांकडे परत

नोवरीच्या गळां तुळशीच्या माळा

novarichya galan tulashichya mala

नोवरीच्या गळां तुळशीच्या माळा । बन्हाडी सकळां तुम्ही व्हावे ॥१॥ मांडला आपुला मांडला आपुला । मांडला आपुला घराचार ॥२॥ घरमायेचं चीर वोहो माय नेसली । त्या आम्हां भली सोयरीक झाली ॥३॥ वटेश्वर नोवरीचे पाठी । रानकादिक गोष्टी करिताती ॥४॥