भजनी मालिका
← भजनांकडे परत

“निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर। मुक्ताई चांगदेव वटेश्वरू

“nivrutti sopan he dnyaneshvar| muktai changadev vateshvaru

रचनाकार: संत परिसा · अभंग
“निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर। मुक्ताई चांगदेव वटेश्वरू॥ निरंतर खेचर विसा। ब्रह्मी देखे आनंदाचा पूर ॥ अवधिया अवघा साक्षात्कार। त्याचे चरणीचा रजरेणु॥ हा नामदेव शिंपी। तयासी पाहता अनुभव सोपा॥ हे एकाचित मूर्ती पावले अशेखा। सकळाचरणी परिसा भागवत देखा॥”