भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाची सैज सगुणाची बाज

nirgunachi saij sagunachi baj

निर्गुणाची सैज सगुणाची बाज । तेथे केशीराज पहुडले ॥१॥ कैसे याचें करणें दिवसां चांदि । सावळें उठणें एका तत्त्वें ॥२॥ नाहीं या ममता अवघीच समता । आदि अंतु बिंबतां नलगे वेळू॥३॥ मुक्ताई सधन सर्वत्र नारायण । जीव शिव संपूर्ण एकतत्त्वें ॥४॥