भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं

manasankalpa shuddha navhe nhavin

मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं । सदोदित आहे चिदानंदी ॥१॥ मनातें बुडनी इंद्रियांत दंडुनी । भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥ चांगावटेवरी सोहं झाला । अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥