भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरा जुनाट मैं जुर्ने हात

gora junat main jurne hat

गोरा जुनाट मैं जुर्ने हात । थापटणें अनुभवाचें ॥१॥ परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं । वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥ सोहं शब्द विरक्ति डवरली आंतरीं । पाहातां आंवरी अनुभव ॥३॥ म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण । जाऊं द्या शरण अव्यक्तासी ॥४॥