भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा देवा तुझे चरणाची आवडी

deva deva tujhe charanachi avadi

रचनाकार: संत बोधले · अभंग
देवा देवा तुझे चरणाची आवडी । हे कल्प कोडी जोड माजी । नामाची हे मात देई अखंडित । तेथ माझे चित्त बैसलेसे ॥१॥ नामा वाचोनिया हीत काही दासा । मन हे बैस आन के ठाई । बोधला म्हणे देवा नाम तुला सोप । दिधले माये बाप कृपा करुनी ॥२॥