भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावेंभक्ति करूनी वैराग्य जोडसी

bhavembhakti karuni vairagya jodasi

भावेंभक्ति करूनी वैराग्य जोडसी । तरी तूं पावसी ब्रह्म सुख ॥१॥ ज्ञानतत्त्वीं करी करी हा विचार । निर्गुणीं आकार निरामय ॥२॥ चांग्या सोय धरी ज्ञानवटेश्वरी । मुक्ताई जिव्हारीं बोध करी ॥३॥