भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविट हे न विटे हरिचे हे गुण

avit he na vite hariche he gun

अविट हे न विटे हरिचे हे गुण । सवे सनातन ध्यातां रूपें ॥१॥ साध्य हैं साधन हरिरूपें ध्यान । रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥२॥ असंधि बटु नटलों में साधे नाहीं । त्या यमाचें भय आम्हां ॥३॥ मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली । साधना दिधली चांगयासी ॥४॥