भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविनाश पाळणा अव्यक्तं विणीला

avinash palana avyaktan vinila

अविनाश पाळणा अव्यक्तं विणीला तेथें योगीराज पहुडला ॥१॥ जो जो जो जो म्हणतसे माया। साकारातीत निजरे चांगया ॥२॥ सोहं सोहं षट्चक्र न्यासे तु परिये देता मीच न दिसे ॥३॥ ऐसी निद्रा तुज लागोरे पुत्रा मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥४॥