भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टांग सांधनें साधिती पवन

ashtang sandhanen sadhiti pavan

अष्टांग सांधनें साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥ तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥ अठरा साहिजणें बोलती परवडी । तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥ निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय । गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥