भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिवरी धरली आस

ajivari dharali as

आजिवरी धरली आस । परी मनीं झाली निरास ॥१॥ आतां शरण जाऊं कवणा । तुजविण नारायणा ॥२॥ दु:खसागरी लोटलें । कोण काढील वहिलें ॥३॥ म्हणे चोखियाचा कर्ममेळा । देवा येऊं द्या कळवळा ॥४॥