भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदिनाथ शंकर गौरी मनोहर

adinath shankar gauri manohar

आदिनाथ शंकर गौरी मनोहर । खूण ही साचार मच्छिंद्रनाथ ॥१॥ मच्छिद्रे गोरक्षा सांगितले गुज । ते मैनीनार्थे मजे उपदेशिले ॥२॥ तेथूनी तारक निवृत्ती आम्हासी । जाणा त्रिवर्गासी उद्धरिले ॥३॥